Close Menu
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये

April 12, 2026

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

April 12, 2026

जनसामान्यांचा आधारवड: आमदार शंकरभाऊ जगताप – विकासाचा ध्यास आणि जनसेवेचा वारसा

April 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
Pune Morcha
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ
Pune Morcha
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ
Home»आरोग्य»आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन
आरोग्य

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

punemorcha.onlineBy punemorcha.onlineApril 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सवराष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

पिंपरी, दि. ११ – आज ११ एप्रिल २०२६ रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंत्तीनिमित्त खराळवाडी, पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालयातील फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील महात्मा फुले स्मारक येथे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी असे शहराध्यक्ष योगेश बहल बोलत होते की, ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतिराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. भारतीय समाजातील महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक आणि ‘सत्यशोधक समाजा’चे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणून आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव आहे.

याप्रसंगी ॲड.गोरक्ष लोखंडे, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले, १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा पाया रचला. जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यांचे कार्य खूप मोठं आहे, अशा या थोर क्रांतीसूर्याला मी विनम्र अभिवादन करतो.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे, नगरसेवविका वर्षा जगताप, माजी नगरसेवक सतीश दरेकर, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, शक्रुल्ला पठाण, दत्तात्रय जगताप, अभिजीत आल्हाट, दिलीप पानसरे, उद्योग व्यापार अध्यक्ष श्रीकांत कदम, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, सरचिटणीस राजेंद्र पवार, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष राजेंद्र कदम, युवक शहर संघटक स्वराज शिंदे, सरचिटणीस राजू चांदणे, गणेश गायकवाड, कुमार कांबळे, सचिन शिंदे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजनसामान्यांचा आधारवड: आमदार शंकरभाऊ जगताप – विकासाचा ध्यास आणि जनसेवेचा वारसा
Next Article ५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये
punemorcha.online
  • Website

Related Posts

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये

April 12, 2026

जनसामान्यांचा आधारवड: आमदार शंकरभाऊ जगताप – विकासाचा ध्यास आणि जनसेवेचा वारसा

April 6, 2026

भाजप महिला मोर्चा मंडलाच्या अध्यक्षपदी सौ. ज्योत्स्नाताई कलाटे यांची निवड

March 19, 2026

समाजासाठी झटणारा लढवय्या पत्रकार : स्वप्निल कांबळे यांचा वाढदिवस

December 4, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये

By punemorcha.onlineApril 12, 20260

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश पिंपरी-चिंचवड : वेलवेट…

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

April 12, 2026

जनसामान्यांचा आधारवड: आमदार शंकरभाऊ जगताप – विकासाचा ध्यास आणि जनसेवेचा वारसा

April 6, 2026

भाजप महिला मोर्चा मंडलाच्या अध्यक्षपदी सौ. ज्योत्स्नाताई कलाटे यांची निवड

March 19, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

Pune Morcha हे पुणे आणि परिसरातील ताज्या, विश्वासार्ह व निष्पक्ष बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सामाजिक, राजकीय आणि नागरिकांच्या प्रश्नांवर आधारित घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवतो.
पुण्यातील मोर्चे, आंदोलन आणि स्थानिक मुद्द्यांची अचूक माहिती देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
जनतेचा आवाज बनून त्यांच्या समस्या आणि भावना योग्य पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
आमची टीम सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या तत्वांवर कार्य करते.
आम्ही केवळ पडताळणी केलेल्या आणि विश्वसनीय माहितीच प्रकाशित करतो.
Pune Morcha हे समाजाच्या बदलासाठी आणि जनजागृतीसाठी कार्य करणारे प्रभावी माध्यम आहे.

Contact Us

संपादक – अजय लोंढे
मोबाईल – +919850188801
ईमेल – digitalpunemorcha@gmail.com

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?