Close Menu
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 2026

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये

April 12, 2026

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

April 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
Pune Morcha
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ
Pune Morcha
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

punemorcha.onlineBy punemorcha.onlineMay 29, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांनी महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून शहरात विविध विकासकामे, नागरिकाभिमुख उपक्रम तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम सुरू केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला गती मिळत असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मा. रविभाऊ लांडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमास समता विकास संघ महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. माऊली बोराटे, खेड तालुका अध्यक्ष सागर बनसोडे, श्रमसेवा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ गायकवाड, जंबोदीप सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कांबळे, संकल्प सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रंजीत घोबाळे तसेच राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव उपस्थित होते.
यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महापौर रविभाऊ लांडगे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. आगामी काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा अधिक वेगाने विकास होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये
punemorcha.online
  • Website

Related Posts

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये

April 12, 2026

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

April 12, 2026

जनसामान्यांचा आधारवड: आमदार शंकरभाऊ जगताप – विकासाचा ध्यास आणि जनसेवेचा वारसा

April 6, 2026

भाजप महिला मोर्चा मंडलाच्या अध्यक्षपदी सौ. ज्योत्स्नाताई कलाटे यांची निवड

March 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

By punemorcha.onlineMay 29, 20260

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांनी महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून शहरात विविध विकासकामे,…

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये

April 12, 2026

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

April 12, 2026

जनसामान्यांचा आधारवड: आमदार शंकरभाऊ जगताप – विकासाचा ध्यास आणि जनसेवेचा वारसा

April 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

Pune Morcha हे पुणे आणि परिसरातील ताज्या, विश्वासार्ह व निष्पक्ष बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सामाजिक, राजकीय आणि नागरिकांच्या प्रश्नांवर आधारित घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवतो.
पुण्यातील मोर्चे, आंदोलन आणि स्थानिक मुद्द्यांची अचूक माहिती देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
जनतेचा आवाज बनून त्यांच्या समस्या आणि भावना योग्य पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
आमची टीम सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या तत्वांवर कार्य करते.
आम्ही केवळ पडताळणी केलेल्या आणि विश्वसनीय माहितीच प्रकाशित करतो.
Pune Morcha हे समाजाच्या बदलासाठी आणि जनजागृतीसाठी कार्य करणारे प्रभावी माध्यम आहे.

Contact Us

संपादक – अजय लोंढे
मोबाईल – +919850188801
ईमेल – digitalpunemorcha@gmail.com

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?