Close Menu
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये

April 12, 2026

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

April 12, 2026

जनसामान्यांचा आधारवड: आमदार शंकरभाऊ जगताप – विकासाचा ध्यास आणि जनसेवेचा वारसा

April 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
Pune Morcha
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ
Pune Morcha
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये
पिंपरी चिंचवड

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये

punemorcha.onlineBy punemorcha.onlineApril 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश

पिंपरी-चिंचवड : वेलवेट पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातून ४४ लेखकांची ५० पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करून अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला. या उल्लेखनीय उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. साहित्यप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात हा विक्रम साकार झाला. या प्रसंगी लेखिका रोहिणी निनावे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद असलेल्या गायिका मंजुश्री ओक, पत्रकार-समीक्षक सौमित्र पोटे तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी अशोक आदक उपस्थित होते. वेलवेट पब्लिकेशनच्या संस्थापक वर्षा विशाल ठुकरूल आणि सिंधू बागवे यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले. विक्रमाची अधिकृत घोषणा करत अशोक आदक यांनी प्रशस्तीपत्र प्रदान केले.

या उपक्रमात ९ ते ८० वयोगटातील लेखकांचा सहभाग लक्षणीय ठरला. कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, विनोदी साहित्य, चारोळ्या आणि बालसाहित्य अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

प्रास्ताविकात वर्षा ठुकरूल यांनी सांगितले की, नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे यासाठी वेलवेट पब्लिकेशन कार्यरत असून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर प्रकाशन केले जाते. गेल्या दहा महिन्यांत ६५ पुस्तके प्रकाशित झाली असून आजच्या कार्यक्रमातील अनेक लेखकांचे हे पहिलेच पुस्तक आहे.

अशोक आदक यांनी या विक्रमाचे कौतुक करताना साहित्यनिर्मितीसाठी वय किंवा व्यवसाय अडसर ठरत नाही, हे या उपक्रमातून स्पष्ट झाल्याचे सांगितले. रोहिणी निनावे यांनी प्रत्येकामध्ये दडलेल्या लेखकाला वाव देण्याची गरज अधोरेखित केली. सौमित्र पोटे यांनी बोलीभाषेतील लेखनाचे महत्त्व विशद केले, तर मंजुश्री ओक यांनी वाचन-लेखनाच्या माध्यमातून ज्ञानप्रसाराची गरज अधोरेखित केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृणाल धोंगडे यांनी केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन
punemorcha.online
  • Website

Related Posts

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

April 12, 2026

जनसामान्यांचा आधारवड: आमदार शंकरभाऊ जगताप – विकासाचा ध्यास आणि जनसेवेचा वारसा

April 6, 2026

भाजप महिला मोर्चा मंडलाच्या अध्यक्षपदी सौ. ज्योत्स्नाताई कलाटे यांची निवड

March 19, 2026

समाजासाठी झटणारा लढवय्या पत्रकार : स्वप्निल कांबळे यांचा वाढदिवस

December 4, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये

By punemorcha.onlineApril 12, 20260

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंदएशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश पिंपरी-चिंचवड : वेलवेट…

आजचा दिवस हा ज्ञान, समानता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव-* *राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

April 12, 2026

जनसामान्यांचा आधारवड: आमदार शंकरभाऊ जगताप – विकासाचा ध्यास आणि जनसेवेचा वारसा

April 6, 2026

भाजप महिला मोर्चा मंडलाच्या अध्यक्षपदी सौ. ज्योत्स्नाताई कलाटे यांची निवड

March 19, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

Pune Morcha हे पुणे आणि परिसरातील ताज्या, विश्वासार्ह व निष्पक्ष बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सामाजिक, राजकीय आणि नागरिकांच्या प्रश्नांवर आधारित घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवतो.
पुण्यातील मोर्चे, आंदोलन आणि स्थानिक मुद्द्यांची अचूक माहिती देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
जनतेचा आवाज बनून त्यांच्या समस्या आणि भावना योग्य पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
आमची टीम सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या तत्वांवर कार्य करते.
आम्ही केवळ पडताळणी केलेल्या आणि विश्वसनीय माहितीच प्रकाशित करतो.
Pune Morcha हे समाजाच्या बदलासाठी आणि जनजागृतीसाठी कार्य करणारे प्रभावी माध्यम आहे.

Contact Us

संपादक – अजय लोंढे
मोबाईल – +919850188801
ईमेल – digitalpunemorcha@gmail.com

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग-व्यापार
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • व्हिडिओ
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?